राज्यातील सरकारी कर्मचार्याच्या निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यास सरकार सकारात्मक
राज्यातील सरकारी कर्मचार्याच्या निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यास सरकार सकारात्मक
राज्यातील सरकारी कर्मचार्याच्या निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यासाठी सरकार विचाराधीन असल्याची माहिती कळते. राजपत्रित महासंघाचे अध्यक्ष देसाई यांनी याबाबत माहिती दिली. राज्यातील सरकारी कर्मचार्याच्या निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक चर्चा केल्याचे त्यांनी संगितले.
राज्यातील सरकारी कर्मचार्याच्या निवृत्तीचे वय ६० वर्षे केल्यास ही राज्यातील सरकारी कर्मचार्यासाठी मोठी आनंदा बाब आहे. राज्यातील सरकारी कर्मचार्याच्या निवृत्तीचे वय ६० वर्षे असावी यासाठी मुख्यमंत्री व कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी यांची बैठक बैठक समपन्न झाली. या बैठकीत बर्याच मुद्यावर चर्चा झाली. जसे की, केंद्र सरकारी कर्मचारी यांचे निवृत्तीचे वय ६० वर्षं आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारी कर्मचारी यांचे यांचे निवृत्तीचे वय ६० करावे अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी यांनी केली. कर्मच्यार्याच्या मागणीची दखल योग्य रित्या घेण्यात येईल. असे मुख्यमंत्री यांनी सांगितले. सध्या तीन लाखापेक्षा जास्त सरकारी पदे रिक्त आहेत. त्यामुळे सध्या जे कर्मचारी अनुभवी आहेत त्यांचे निवृत्तीचे वय ५८ वर्षावरून ६० करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यासमोर ठेवण्यात आल्याचे कुलथे यांनी सांगितले.
https://indianfaster123.blogspot.com/2023
No comments