महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून शेतकर्यांना मिळणारे लाभ
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून शेतकर्यांना मिळणारे लाभ
आज आपण रोजगार हमी योजनेमधून शेतीला जोडधंदा म्हणून किंवा शेतीशी सलग्न असलेले कोणकोणते कामे या योजनेमधून शेतकर्याला करता येतील हे पाहणार आहोत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून करता येणारे वैयक्तिक लाभाची कामे आणि सार्वजनिक लाभाची कामे खालील प्रमाणे.
शासनाच्या लाभदायक योजना
1 वैयक्तिक लाभाची कामे
➤ गाई व म्हशीसाठी पक्का गोठा
➤ शेळी पालन शेड
➤ कुकुट पालन शेड
➤ व्हर्मी कंपोष्ट
➤ वृक्षा लागवड व संगोपन
➤ वैयक्तिक शेततळे
➤ शेत किंवा बांधावर वृक्ष लागवड
➤ शोषखड्डे
➤ वैयक्तिक शौचालय
➤ फळबाग लागवड
➤ तुती लागवड / रेशीम उद्योग
➤ विहीर पुनर्भरण
➤ वैयक्तिक जलसिंचन विहीर
ऊसतोड कामगारची नोंदणी
2 सार्वजनिक लाभाची कामे
➤ ग्रामपंचायत भवन
➤ महिला बचतगट भवन
➤ स्मशानभूमी बांधकाम / सुशोभीकरण
➤ सार्वजनिक सौचालये
➤ आंगणवाडी शाळासाठी किचन शेड
➤ बाजार ओटे
➤ सीमेंट नाली
➤ सिमेंट / पेवर ब्लॉक रस्ते
➤ पाणंद रस्ते
➤ तलावातील गाळ काढणे
➤ बांध बांधीस्ती
➤ गॅबीयन बंधारे
➤ बंधारे/ सिमेंट बंधारे
➤ नाला खोलीकरन / सरळीकरण
➤ रोपवाटिका
➤ वृक्ष लागवड
➤ रेन वाटर हर्वेस्टिंग
वरील प्रकारे वैयक्तिक लाभाची व सार्वजनिक लाभाची कामे आपल्या कार्यक्षेत्रात ग्रामपंचायत राबून गावाचा सर्वांगीण विकास करू शकते. व गावातील अकुशल मजुराला कामाची संधी उपलब्ध करून देऊ शकते.
दूसरा विषय आता शेतकर्याला प्रश्न पडेल वैयक्तिक लाभाचे कामे घेण्यासाठी काय करावे लागेल तर पहा तुमचा हा प्रश्न साहजिक आहे आणि तुमचा हा प्रश्न उद्याच्या अंकात पुंर्णता सोडवला जाईल.
Nice 👍
ReplyDeleteएकदम मस्त माहिती दिली आहे
ReplyDelete🙏 आपली सेवा आमचे कर्तव्य
Delete